
Nashik Crime News : १० महिन्यांपासून पोलिसांना चकवणारा हर्षद पाटणकर अखेर जेरबंद; ‘कायद्याचा बालेकिल्ला’ दाखवला
Nashik Crime News : शहरात वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे. पंचवटी परिसरात आपल्या दहशतीने सर्वसामान्यांमध्ये






















