
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लष्कराला आदेश! हल्ला करा! संपूर्ण मुभा! योग्य वेळ! लक्ष्य आणि पद्धत तुम्ही ठरवा
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख,