
ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार! श्रीकांत शिंदेंचे पहिले पथक रवाना
नवी दिल्ली – पहलगाम हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयी देशाची भूमिका जागतिक मंचावर सक्षमपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या