News

संभलमध्ये हिंसाचार भडकावला! सपा खासदारावर गुन्हा दाखल

मुरादाबाद -उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार भडकावणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्क

Read More »
News

तो पुन्हा येतोय ! आमदाराकडून फडणवीसांचा व्हिडीओ पोस्ट

मुंबई – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ एक्सवरून पोस्ट केला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत

Read More »
News

मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ! आदित्य ठाकरेंचा निर्धार व्यक्त

मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून महायुतीचा विजय झाला आहे. पण मोठ्या ताकदीने पुन्हा उभारी घेऊ असा निर्धार ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आदित्य

Read More »
News

भाजपाविरोधी वादग्रस्त वक्तव्याची मौलाना नोमानी यांची बिनशर्त माफी

मुंबई – राज्यातील निवडणुकीपूर्वी मौलाना सज्जाद नोमानी यांनी भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात नोमानी यांनी बिनशर्त माफी मागितली असून, याबाबत खुलासा करणारे पत्रक काल

Read More »
News

कोलकाता आंदोलक डॉक्टरांचा कोठडी छळ! सीबीआय चौकशीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली – कोलकातातील आंदोलनकर्त्या दोन महिला डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत झालेल्या कथित छळाची सीबीआय चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केले.

Read More »
News

वरळी हिट अँड रन प्रकरण! मिहीर शहाची याचिका फेटाळली

मुंबई – मुंबईतील वरळी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा याच्या अटकेला आव्हान देणारी त्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने त्याची

Read More »
News

मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अजूनही कायम! दिल्लीकडे लक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गटनेतेपदी निवड

मुंबई – महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला अतिप्रचंड असे बहुमत दिले. भाजपाला एकट्याने सत्तास्थापन करता येईल या स्थितीच्या अगदी जवळ आणून ठेवले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री

Read More »
News

राम शिंदेंच्या पराभवामागे बारामती ॲग्रोचा पैसा ! मिटकरींचे टीकास्त्र

मुंबई- कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे राम शिंदे यांच्या पराभावामागे बारामती ॲग्रोचा पैसे आणि गुंड होते असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी

Read More »
News

उद्धव- राज ठाकरे एकत्र या! सोशल मीडियावर प्रतिक्रिया

मुंबई- राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला. या अपयशामुळे तरुण मनसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, असे असले तरी समाजमाध्यमांवर तरुण मनसैनिकांनी

Read More »
News

राम मंदिराच्या उभारणीवर १८०० कोटींचा खर्च होणार

अयोध्या – अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या बांधकामावर ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी एक

Read More »
News

ठाकरेंचे ५ आमदार आमच्या संपर्कात! शिंदे गटाच्या उदय सामंतांचे वक्तव्य

मुंबई- ठाकरे गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहे. यावेळी त्यांचे सर्व आमदार आमच्याकडेच येतील, असे शिंदे गटाचे नेते आणि

Read More »
News

विजयाचा आनंद नाही! जितेंद्र आव्हाडांची खंत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले. मात्र त्यांच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची कामगिरी

Read More »
News

चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर पराभूत! तुकाराम कातेंचा दणदणीत विजय

मुंबई- यंदा चेंबूर विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक मारण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश फातर्पेकर यांचा प्रयत्न अपयशी ठरला. शिवसेना गटाचे तुकाराम यांनी फातर्पेकर यांचा दारुण पराभव

Read More »
News

हिरव्या चादरी , भोंगे काढून टाका! नितेश राणेंचे आक्रमक वक्तव्य

कणकवली- कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येताच भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज पुन्हा आक्रमक व्यक्त केले. हिंदूत्ववादी सरकार आले आहे.आता भोंगे आम्ही सहन

Read More »
News

सांगलीतील ‘शहीद दौड’चे उद्या मुंबईत आगमन होणार

सांगली- मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जिवाची बाजी लावून भारतीय नागरिकांचे रक्षण करणाऱ्या शहीद पोलीस जवान, सैन्य दल व निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे

Read More »
News

भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानला सुरुवात

मुंबई- विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर भाजपाने पक्षवाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भाजपाने आजपासून राज्यभरात ‘सदस्य नोंदणी अभियान’ सुरू केले आहे.या अभियानाबाबत आज

Read More »
News

हर्षवर्धन जाधवांच्या पराभवामुळे दोन कार्यकर्त्यांनी विष प्राशन केले

कन्नड- विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा

Read More »
News

एक लाख तरुणांना राजकारणाशी जोडण्यासाठी मोहीम राबवणार! मन की बात मधून मोदींचे वक्तव्य

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा १६६ वा भाग आज झाला. पंतप्रधान नरेंद्र

Read More »
News

तू राहशील किंवा मी! ठाकरे बंधूंचे एक्झिट थक्क करणारा निकाल! विरोधक पूर्ण साफ

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आज महाराष्ट्राची जनताच एकत्रितपणे थक्क झाली. तीन ज्येष्ठ विरोधी पक्षांचा इतका दणदणीत पराभव कधी झाला नव्हता. 288 जागांपैकी महायुतीला

Read More »
News

हा जनतेचा कौल असूच शकत नाही! संजय राऊत यांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई – मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरींमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर पुन्हा एकदा कडाडून हल्ला

Read More »
News

विरोधकांचे फेक नरेटिव्ह हद्दपार! खा. श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने कमाल केली, तर फेक नरेटिव्ह हद्दपार झाले,असे टीकास्त्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर डागले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व

Read More »
News

देवेंद्रने मुख्यमंत्री व्हावे! फडणवीसांच्या आईची इच्छा

नागपूर- नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर त्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या

Read More »
News

४ ईव्हीएम सील तुटलेले मतमोजणी थांबवली

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात मतमोजणी सुरू असताना चार ईव्हीएम मशीनचे सील तुटलेल्या अवस्थेत, तर एक मशीन बदलल्याचे आढळले. मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने याबाबत

Read More »
News

वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध जिंकले! किरीट सोमय्या यांची एक्सवर पोस्ट

मुंबई- राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती २०० पेक्षा अधिक जागांवर जिंकत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या समाजमाध्यमावर

Read More »