
एकनाथ शिंदेंनी मौन सोडले! मी नाराज नाही! भाजपा ठरवेल तो मुख्यमंत्री मला मान्य आहे
मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना