
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची प्रकृती अधिक ढासळली? अँजिओग्राफीची शक्यता
Manikrao Kokate : नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलेल्या माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा काल मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारल्याचे मुख्यमंत्रीनी आज सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा


















