
भाषेची दहशत पसरवली तर राज्यात गुंतवणूकदार येतील का? राज्यपाल राधाकृष्णनांचा सवाल
मुंबई – भाषेच्या नावे दहशत पसरवली तर महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Maharashtra Governor C. P. Radhakrishnan) यांनी केला





















