
निवडणूक आयोगाचे दरपत्रक! चहा 10 रुपये! वडापाव 15 रुपये
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.