
Public Money :जनतेच्या पैशातून नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाहीत ! सुप्रीम कोर्टाने फटकारले
Public Money – माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी (Former cm late M. Karunanidhi ) यांचा पुतळा (Build statues)उभारण्याच्या वादात सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला चांगलेच फटकारले.





















