
मविआ वेटिंगवरच! अजित पवार गटाचीही यादी जाहीर जुन्याच चेहर्यांना संधी! अजित पवार बारामती लढविणार
मुंबई – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातील घडामोडी वेगाने घडत आहेत. तरीही मविआची अंतिम यादी तयार होत नाही. आज मविआची दुपारी 4 वाजता पत्रकार