
पुतळ्याबाबत काँग्रेस व अजित पवार गटाचेही आरोप! डोक्यात कागद आणि कापूस! कपाळावर खोक
पूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. ते म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा ब्रॉन्झचा होता.