
उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाची अभिनेता गोविंदा यांना उमेदवारी ?
मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांचे नाव चर्चेत