
Rohit Pawar: रोहित पवारांना भोवणार रम्मी प्रकरण? माणिकराव कोकाटेंच्या रम्मी व्हिडीओ प्रकरणात रोहित पवारांची चौकशी
Rohit Pawar: मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी व्हिडिओ प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सखोल चौकशी होणार. कोकाटे यांचा जबाब नोंदवल्यानंतर नाशिक न्यायालयाने संपूर्ण





















