
सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारचे नियंत्रण
मुंबई – सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर (foreign tours)आता राज्य सरकारचे (Maharashtra government)नियंत्रण राहणार आहे. कोणत्याही दौऱ्यासाठी परवानगी घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना ‘या दौऱ्याचा सरकारला नेमका काय