Home / Archive by category "राजकीय"
News

भाजपाचे ‘बटेंगे तो कटेंगे’समाजवादीचे ‘जुडेंगे तो जीतेंगे’

लखनौ – उत्तर प्रदेशातील 9 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात प्रचाराला जोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीमुळे भाजपाने आक्रमक प्रचाराचे धोरण आखले आहे.

Read More »
News

बारामतीत पवार कुटुंबाचा दोन ठिकाणी पाडवा शरद पवार गोविंदबागेत! अजित पवार काटेवाडीत!

पुणे – बारामतीतील गोविंदबाग येथील पवार कुटुंबाचा दरवर्षी होणारा दिवाळी पाडव्याचा स्नेहमिलन कार्यक्रम आख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया

Read More »
News

लेकीच्या वाढदिवशी कोर्टात का? अजित पवारांचा सुप्रियावर वार

मुंबई -लोकसभेनंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार कुटुंबियांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार म्हणाले की

Read More »
News

भाजपाचा 15 दिवसांत प्रचारसभांचा धडाका मोदी 8, शहा 20, फडणवीस 50 सभा घेणार

मुंबई -भाजपाने विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच प्रचाराचा जोरदार धुरळा उडवण्याचे ठरवले आहे. यासाठी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या 100 हून

Read More »
News

अमित ठाकरेंना पाठिंबा ही भाजपाची स्पष्ट भूमिका ! फडणवीसांचे वक्तव्य

मुंबई – माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भाजपाची स्पष्ट भूमिका असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. फडणवीस

Read More »
News

मविआ-महायुतीत कोण किती जागा लढणार? हे अजूनही अस्पष्ट

मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची अंतिम तारीख काल संपली तरी गोंधळ अजूनही कायम आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोघांकडूनही सर्वच्या सर्वच २८८ जागांवर

Read More »
News

यंदा पंजा! काँग्रेसचे प्रचारगीत प्रसिद्ध

मुंबई- काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारगीत प्रसिद्ध केले असून यंदा पंजा असे त्याचे शब्द आहेत. या गाण्याच्या व्हिडिओत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मोठी दाखवण्यात आली आहे.

Read More »
News

फडणवीस, परमबीर सिंह, वाझे एकच! अनिल देशमुख यांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई- फडणवीस, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे

Read More »
News

मविआत मैत्रीपूर्ण लढत होणार नाहीत! काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांचा दावा

मुंबई – महाविकास आघाडीमध्ये (मविआ)सर्व काही आलबेल आहे.ही निवडणूक आम्ही एकत्र लढवित आहोत. त्यामुळे मविआमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. आमचे सर्व बंडखोर उमेदवार अर्ज

Read More »
News

पेरूमध्ये १३०० वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध

लिमा -पेरू देशातील पुरातत्त्व संशोधकांनी तेराशे वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध लावला आहे. हे दालन विविध रंगीत भित्तिचित्रांनी सजवलेले आहे. त्यामध्ये या मोचे साम्राज्याच्या राणीचे चित्रण

Read More »
News

अजितदादांनी माझे सरकार पाडले! पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

मुंबई- सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, अजित पवारांची पाठ सोडत नसून त्यासाठीच २०१४ मध्ये त्यांनी माझे सरकार पाडले होते. असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री

Read More »
News

लांब पल्ल्याच्या रेल्वेत सामान नेण्यावर निर्बंध

मुंबई- वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसमधील चेंगराचेंगगरीच्या घटनेनंतर भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

Read More »
News

श्रीनिवास वनगा ३६ तासांनी घरी परतले! मात्र काही तासांत पुन्हा अज्ञातवासात

पालघर- शिंदे गटाकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा जवळपास ३६ तासांपासून बेपत्ता होते. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास

Read More »
News

भाजपाच्या नाकावर टिच्चून नवाब मलिकांना उमेदवारी

मुंबई – शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेले नवाब मलिक यांनी आज मानखुर्दमधून अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म

Read More »
News

आदित्य ठाकरेंकडे 21 कोटींची संपत्ती अमित ठाकरेही 13.50 कोटींचे धनी

मुंबई- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील आदित्य आणि अमित हे दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. उद्धव ठाकरे यांचे पुत्र विद्यमान आमदार आदित्य

Read More »
News

शिंदे गटाला मान्यता देणार्‍या राहुल नार्वेकरांवर उद्धव ठाकरे मेहेरबान का? उमेदवार दिला नाही

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. जवळजवळ सर्व महत्त्वाच्या मतदारसंघात महायुती आणि मविआने उमेेदवार जाहीर केले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षपदावर

Read More »
News

निवडणूक आयोगाचे दरपत्रक! चहा 10 रुपये! वडापाव 15 रुपये

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे.

Read More »
News

रामदास आठवले महायुतीवर नाराज! सतत पाठिंबा देऊनही उमेदवारी नाही

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. असे असूनही अद्याप मविआ आणि महायुती यांची अंतिम उमेदवार यादी निश्चित झालेली नाही. यातच

Read More »
News

अमित ठाकरे घरचा म्हणून महायुतीचा पाठिंबा! आदित्यविरोधात ठाकरे असूनही शस्त्र उपसणार

मुंबई- मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात उबाठाचे महेश सावंत आणि

Read More »
News

खासदारकी दिलीत मग सांगाल ते करीन! मिलिंद देवरा-आदित्य ठाकरे लढा

मुंबई- वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिंदे गटाला तगडा उमेदवार मिळेना म्हणून शेवटी स्व. मुरली देवरा यांचे पुत्र खा. मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात

Read More »
News

बाहेरच्यांना उमेदवारी कशी देता? मुनगंटीवारांचा शहांनाच सवाल

नागपूर- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात किशोर जोरगेवार यांच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये मोठा वादंग उठला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात कधीही उघड भूमिका न घेणारे ज्येष्ठ नेते सुधीर

Read More »
News

महाराष्ट्र दिल्लीपुढेच झुकत चालला मविआ-युतीची दिल्लीला धावाधाव

मुंबई – महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी दिल्लीत अंतिम होते हेच चित्र गेल्या दोन दिवसात स्पष्ट झाले आहे. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी इथे कितीही बैठका घेतल्या तरी

Read More »
News

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाल्लेकिल्ला असलेल्या

Read More »
News

मविआ वेटिंगवरच! अजित पवार गटाचीही यादी जाहीर जुन्याच चेहर्‍यांना संधी! अजित पवार बारामती लढविणार

मुंबई – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातील घडामोडी वेगाने घडत आहेत. तरीही मविआची अंतिम यादी तयार होत नाही. आज मविआची दुपारी 4 वाजता पत्रकार

Read More »