
ते पुन्हा आले! एकनाथ शिंदेंची तलवार म्यान! आज फडणवीस निर्णय जाहीर करणार
मुंबई – महायुतीला आश्चर्यकारक असे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मतमोजणीच्या दुसर्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र हा
								
								
								
								
								
				




















