Home / Archive by category "राजकीय"
News

अजित पवारांचे 16 उमेदवार जाहीर यादी नाहीच! थेट एबी फॉर्म हाती ठेवले

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्यांचे 16 उमेदवार निश्चित झाले आहेत. या 16

Read More »
News

५०० रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार जरांगे भेटीला

बीड – मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसंबंधी काल आपली भूमिका जाहीर केली. राज्यातील निवडक मतदारसंघात आपण उमेदवार जाहीर करत

Read More »
News

विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार! जरांगेंची मोठी घोषणा

जालना – विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आणि काही ठिकाणी उमेदवार पाडणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी केली आहे. जिथे

Read More »
News

भाजपाचे 99 उमेदवार जाहीर! चव्हाणांना विशेष बक्षीस बावनकुळेंचे कमबॅक! मुंबईतील दोन जागा मनसेसाठी सोडल्या?

मुंबई – भाजपाने आज विधानसभा निवडणुकीत आघाडी घेत आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत कोणताही नवा चेहरा न घेता बहुतेक करून विद्यमान

Read More »
News

निवडणूक आचारसंहितेमुळे ’लाडकी बहीण’ला स्थगिती

मुंबई – महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे सरकारला या योजनेच्या निधीचे वितरण थांबवावे

Read More »
News

संजय राऊत आणि नाना पटोलेंत खडाजंगी जागावाटप रखडले! चेन्नीथलांची मध्यस्थी

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. महाविकास आघाडीत काल विदर्भातील जागांवरून

Read More »
News

लोकसभेला पराभव झाल्याने मतदार याद्यांतील नावे वगळली महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई – विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसे राज्यातील वातावरण तापू लागले आहे. आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर गंभीर आरोप केला

Read More »
News

महायुती सरकारचा निवडणूक रोख्यातून 10,000 कोटींचा घोटाळा! काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील ‘महायुती’ सरकारने काही पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये देणगीच्या बदल्यात काही कंपन्यांना लाभ दिल्याने करदात्यांचे किमान 10,903 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसने

Read More »
News

उद्धव ठाकरेंचा महायुतीला तिहेरी धक्का तेली, साळुंखे, बनकरांचा ‘उबाठा’त प्रवेश

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना महायुतीला तिहेरी धक्का देण्यात यश मिळाले. सावंतवाडीतील एकेकाळचे नारायण राणे यांचे निकटवर्तीय भाजपा नेते माजी आमदार राजन तेली,

Read More »
News

मी भारतात येणार! बैजू रविंद्रनचा दावा

दुबई- मी पळून गेलेलो नसून माझ्या वडिलांच्या उपचारासाठी दुबईत आहे. मी लवकरच भारतात परतणार असल्याचा दावा बैजू रविंद्रन याने केला आहे. परत येण्याची निश्चित वेळ

Read More »
News

दिवाळीला बोनस मिळणार! लाडकी बहीण अफवांच्या घेऱ्यात

मुंबई – महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली

Read More »
News

रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र वैधच! सुप्रीम कोर्टाचा शासनाला दणका

नागपूर- काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र वैधच असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बेकायदेशीर असून तो

Read More »
News

याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता

तेल अवीव – इस्रायलने केलेल्या हल्ल्यात काल हमासचा दहशतवादी नेता याह्या सिनवार ठार झाला. त्याच्या मृत्यूमुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. आपला नेता मारला गेल्याने

Read More »
News

मुदा घोटाळा प्रकरणी ईडीचे कार्यालयावर छापे

बंगळुरू- जमीन वाटप घोटळ्याप्रकरणी कर्नाटकातील म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुदा)च्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यात ईडीच्या पथकाने याप्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेतली.या छापेमारीदरम्यान कार्यालयाबाहेर

Read More »
News

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना १९ हजार दिवाळी बोनस

मुंबई- राज्यातील महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड होणार आहे.राज्याच्या ऊर्जा विभागाने ही घोषणा केली. वीज

Read More »
News

सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

जालना – भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी काल रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री

Read More »
News

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? सभेसाठी प्रमुख पक्षांमध्ये चुरस

मुंबई – विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचारसभा घेण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस लागली आहे.१७ नोव्हेंबर रोजी म्हणजे प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशी शिवाजी

Read More »
News

आरोपीचा पक्ष न पाहता मुसक्या आवळा! राज ठाकरे

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात विनयभंग झालेल्या एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीचा पक्ष न

Read More »
News

महाराष्ट्रात निवडणुका घोषित! एक टप्पा मतदान बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान! 23 ला मतमोजणी

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. महाराष्ट्रात बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान आणि 23

Read More »
News

पुन्हा मंत्रिमंडळ बैठक! 19 निर्णयांचा पाऊस! मुंबईत टोल बंद! धारावीला देवनारचीही जमीन

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या लागणार असल्याची चर्चा असताना आज सकाळी 9.30 वाजताच राज्य सरकारची आज आणखी एक मंत्रिमडळ बैठक घेऊन त्यात 19 निर्णय

Read More »
News

मविआची अधिकृत निवडणूक घोषणा एकत्र लढणार! सरकार घालवणार

मुंबई – महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास पहिली संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार

Read More »
News

मालाडमध्ये किरकोळ वादातून मनसे कार्यकर्त्याची हत्या

मुंबई- मालाड पूर्वेमध्ये रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मारहाण करुन मनसे कार्यकर्त्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. आकाश माईन(२७),असे या मृत मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे.आकाश माईन हे

Read More »
News

शहीद सैनिकांबाबत भेदभाव का ? राहुल गांधींचा सरकारला सवाल

नाशिक – नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांच्या बलिदानानंतर ,काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शहीद झाल्यानंतर भेदभाव

Read More »
News

एमपीएससीच्या परिक्षेत रत्नागिरीचा अवधूर प्रथम

पुणे- एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

Read More »