
मनसेकडून अमराठी व्यावसायिकाला मारहाण ! व्यापाऱ्यांकडून मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा
मुंबई – मीरारोड (Mira Road)येथील एका अमराठी व्यावसायिकाला (businessman)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील





















