
व्होट जिहाद करणारे, भाजपावर बहिष्कार टाकणारे त्यांना उत्तर द्यावेच लागेल! फडणवीस कडाडले
नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करीत रोड शो केला. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या समवेत होत्या. रोड शो दरम्यान






















