
शिंदे गट अपात्र ठरला तरी नवीन सरकारवर परिणाम नाही! आमदार अपात्र सुनावणीचा दिरंगाईमुळे बट्ट्याबोळ
मुंबई – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान





















