
मध्यप्रदेशात लाडक्या बहिणींना आता १२५० ऐवजी १५०० रुपये! मुख्यमंत्र्यांची घोषणा
भोपाळ- मध्यप्रदेशातील भाजप सरकार आता आपल्या संकल्प पत्रानुसार दिवाळीपासून लाडक्या बहिणींना १२५० ऐवजी दरमहा १५०० रुपये देणार आहे.मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या वाढीव भेटीची






















