
BMC Election 2026 Voting : अकोल्यात पडदानशीन यंत्रणा फेल; बुरखाधारी मतदारांना ओळख न करता प्रवेश
BMC Election 2026 Voting : मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळच्या सुरुवातीच्या टप्प्यात नागरिकांचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी दिसून आला.





















