
‘ऑर्गनायजर’नंतर आता ‘विवेक’मधून टीका अजित पवार गटाशी युती संघाला नकोशीच
नागपूर – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या पदरी मोठे अपयश पडले. त्यानंतर भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्रामधून या अपयशाचे खापर फोडाफोडीचे राजकारण






















