
इंग्लंड, नेदरलॅंड फूटबाॅल सामन्यात प्रिंस विल्यम्स उपस्थित राहणार नाही
लंडन- इंग्लंडचे फुटबॉल प्रेम जगात प्रसिद्ध आहे. त्यातून बकिंमगहॅम पॅलेस हे इंग्लंडच्या राजघराण्याचे निवासस्थानही सुटलेले नाही. सध्या इंग्लंडमध्ये फुटबॉलचा ज्वर चढला असतांना भावी राजा प्रिंस






















