
मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यात दाणादाण उडाली लोकल ठप्प, शाळांना सुट्टी, आमदारही गाड्यांमध्ये अडकले
मुंबई – काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल रेल्वे सेवा पार विस्कळीत झाली. सखल