Home / Archive by category "Top_News"
News

फ्रान्समध्ये खासगी विमान विजेच्या तारेवर आदळले

३ जणांचा मृत्यू पॅरिस पॅरिसमध्ये काल एक खासगी विमान विजेच्या तारेवर आदळले. या दुर्घटनेत विमानातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना

Read More »
News

रीवा व जबलपूरसाठी विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवणार

मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते

Read More »
News

पंढरपूरात विठ्ठल भाविकांना अल्पदरात भोजन उपलब्ध

सोलापूर- विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर

Read More »
News

केदारनाथजवळ बर्फाचा मोठा कडा कोसळला

रुद्रप्रयाग – केदारनाथ धामच्या मागे सुमारे चार किलोमीटर उंचीवर असलेल्या गांधी सरोवर परिसरात काल भल्या पहाटे बर्फाचा एक मोठा कडा कोसळला. ही घटना केदारनाथ यात्रेवर

Read More »
News

अजित पवारांचा शिखर बँक खटला चालवणार्‍या न्यायाधीशाचीच बदली!

मुंबई – अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याबाबत गंभीर आरोप असलेला महत्त्वाचा खटला चालविणार्‍या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची अचानक बदली करण्यात आली

Read More »
Top_News

मलबार हिल जलाशयाचीपुनर्बांधणी नव्हे दुरुस्तीच! पावसाळ्यानंतर कामाचा शुभारंभ करणार -आयुक्त

मुंबई – दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुन्या असलेल्या हेरिटेज दर्जाच्या मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी केली जाणार नाही,तर या जलाशयाची दुरुस्ती केली जाणार असून या कामाचा

Read More »
Top_News

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक माध्यम सम्राट रामोजी राव यांचे निधन

हैदराबाद – ईटिव्ही नेटवर्क, ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांना उच्च रक्तदाब

Read More »
Top_News

जय जय शिवशंकर गाण्याने प्रसिध्द झालेले मंदिर आगीत खाक

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेले गुलमर्ग येथील टेकडीवरील १०९ वर्षे जुने शिवमंदिर आगीत जळून खाक झाले आहे. या मंदिराच्या परिसरात बॉलिवूडमधील

Read More »
Top_News

ब्रिटनमध्ये ४ जुलैला होणार निवडणूका पंतप्रधान ऋषि सुनक यांनी घोषणा केली

लंडन – ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका ४ जुलै रोजी होतील अशी घोषणा पंतप्रधान ऋषि सुनक यांनी केली. काल पंतप्रधान सुनक यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती.

Read More »
Top_News

पाकिस्तानी वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेचा पारा चाळीशी पार

मुंबई पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सियसहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत

Read More »
Top_News

शेअर बाजारात तेजी कायम सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढला

मुंबई : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून ७३,९१७ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांच्या वाढीसह २२,४६६

Read More »
Top_News

पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष होताच पुतीन चीनच्या भेटीवर

बिजिंग –व्लादिमीर पुतीन रशियाचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर गुरुवारी चीनमध्ये पोहोचले. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ९ दिवसांच्या आत त्यांनी ही भेट दिली आहे. पुतीन हे दोन दिवस चीनमध्ये

Read More »
Top_News

इटलीची लोकसंख्या वाढवा! पोप यांचे जनतेला आवाहन

व्हॅटिकल सिटीख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी इटलीच्या नागरिकांना जन्मदर वाढवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, सध्या इटलीमधील घरे सामानांनी भरलेली आहेत.

Read More »
Top_News

योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील सभा रद्द

अकोला अकोल्यातील भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार होती. आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा

Read More »
Top_News

मोदींकडून पाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट करत ह्या शुभेच्छा

Read More »
Top_News

राज ठाकरेंसह शिंदे-फडणवीसांच्या बैठका! पुन्हा दिल्ली वारी! अजित पवार गैरहजर

मुंबई- लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन राज्यातील पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही आली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीने राज

Read More »
Top_News

राणीच्या बागेत दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय मत्स्यालय होणार

मुंबई- भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच

Read More »
Top_News

पंतप्रधान मोदींनी काझीरंगात हत्तीवरून जंगल सफारी

काझीरंगा – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस आसाम आणि अरुणाचल प्रदेशात होते. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले.

Read More »
Top_News

पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्रीमनोहर जोशी यांचे निधन

मुंबई- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 86 वर्षांच्या जोशी

Read More »
Top_News

अमेरिकेचे खासगी यान चंद्रावर उतरले ‘विक्रम लॅण्डर‌’ला शेजारी मिळाला

वॉशिंग्टन – अमेरिकेची खाजगी अंतराळ संशोधन संस्था इंट्यूटिव्ह मशिन्सच्या ‌‘ऑडिसियस‌’चे चंद्रावर सुरक्षित लॅण्डिंग झाल्याने भारताच्या ‌‘विक्रम‌’ लॅण्डरला नवा शेजारी मिळाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे

Read More »
Top_News

लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरींना अयोध्येत रुम नाही

अयोध्याअयोध्येत होणाऱ्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक पाहुणे आता अयोध्येत दाखल होत आहेत. तथापि रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका केलेल्या सुनील लहरी यांना

Read More »
Top_News

१ एप्रिलपासून टीव्ही पहाणे महाग होणार! चॅनेल दर वाढले

नवी दिल्ली-मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेनमेंट एंटरटप्रायझेस,सोनी पिक्चर्स आणि वायकॉम १८ यासारख्या दिग्गज कंपन्यानी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. या सर्व प्रसारकांनी वाढत्या सामग्री खर्चाची भरपाई

Read More »
Top_News

अमेरिकेच्या शाळेत गोळीबार १ ठार! हल्लेखोराचा मृत्यू

वॉशिंग्टन अमेरिकेतील आयोवा येथील पेरी शाळेत एका १७ वर्षीय मुलाने गोळीबार केला. या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी

Read More »
Top_News

अर्थमंत्री १ फेब्रुवारीला सादर करणार ‘व्होट ऑन अकाउंट’ अर्थसंकल्प

मुंबई – देशभरातील सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी असल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी व्होट ऑन अकाउंट बजेट सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प

Read More »