
OpenAI ने गाठला नवा टप्पा, बनली जगातील तिसरी सर्वात मोठी खाजगी कंपनी
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI ने 40 बिलियन डॉलरचा निधी उभारण्याचा मोठा करार केला आहे. सॉफ्टबँकच्या नेतृत्वाखाली झालेल्या या गुंतवणुकीमुळे OpenAI चे एकूण मूल्यांकन






















