
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO ने केला मोठा बदल: आता UPI आणि ATM वरून तात्काळ मिळणार PF रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच पैसे काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करणार आहे. यानुसार, कर्मचारी आता UPI आणि एटीएमद्वारे पीएफची रक्कम तात्काळ काढू शकतील.