
‘या’ कंपनीने लाँच केला जिओच्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित पहिला स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत-फीचर्स
Thomson TV : फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसनने नवीन JioTele ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित 43-इंच QLED TV लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन टीव्ही 4K रिझोल्यूशन व्हिज्युअल्स, HDR आणि डॉल्बी ऑडिओचा सपोर्टसह येतो. यूजर्सला चांगला अनुभव या






















