
15 जानेवारीला का साजरा केला जातो भारतीय सैन्य दिन? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (Indian Army Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याच्या असाधारण शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवसात पाळला जातो. भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने






















