News

चप्पल आणि स्विम सूटवर गणपतीचा फोटो! वॉलमार्टच्या ऑनलाइन विक्रीवरून वाद

वॉशिंग्टन – ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टच्या वेबसाईटवर हिंदू देवतांची चित्रे असलेली चप्पल आणि स्विम सूट विकण्यावरून खळबळ उडाली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांनी यावर तीव्र

Read More »
News

धनिकांना सूट, गरीबांची लूट! जीएसटीवाढीवर राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली – सिगारेट आणि शीतपेयांवरील जीएसटी वाढविण्याच्या मंत्रिगटाच्या शिफारशीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जीएसटीचा करटप्पा वाढविण्याचा केंद्र सरकारचा

Read More »
News

असा निकाल कसा असून शकतो? आकडेवारी देत शरद पवारांची टीका

कोल्हापूर – एकीकडे महायुती सरकार स्थापन झाले आहे पण अजूनही विरोधकांकडून मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. आज शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

Read More »
News

‘भ्रष्टाचार निर्मूलन’ शब्द वापरण्यास सामाजिक संघटनांना परवानगी

मुंबई- मानवी हक्क, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ यांसारखी नावे ट्रस्टच्या नावात नसावीत, असे मनाई करणारे धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. असे

Read More »
News

विधानसभेच्या पायऱ्यांवर फडणवीस-आदित्य भेट

विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या विशेष अधिवेशनासाठी सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये आमदारांची लगबग दिसून आली. सकाळी दहा वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत

Read More »
News

सिद्धिविनायक मंदिर परिसर विकासासाठी वास्तू विशारद सल्लागाराची निवड

मुंबई – प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या परिसराचा विकास आणि आसपासची सुधारणा करण्यासाठी तब्बल ४९३.९२ कोटी रुपयांची तरतूद केली. उपलब्ध निधीतून या परिसराचे सुशोभिकरण करण्याचा

Read More »
News

मी केवळ हिंदू मतांवर विजयी एकही मुस्लिम मत नाही! नितेश राणेंचा दावा

मुंबई- मुंबईत विधान भवनात नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले की, माझ्या

Read More »
News

करवीर पतसंस्था अपहार प्रकरण! अध्यक्ष, संचालकांसह ३४ जणांवर गुन्हा

कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेमध्ये झालेल्या १३ कोटी २८ लाख ०१ हजार ८९९ रुपयांच्या अपहार प्रकरणी जिल्हा परिषदेतील निवृत्त कर्मचारी सुबराव रामचंद्र

Read More »
News

राम विवाहाच्या मिरवणुकीवर दगडफेकीत ३ गंभीर जखमी

पटना- बिहारमधील दरभंगा येथे काल बाजीतपूर येथील मशिदीजवळ राम विवाहाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. विवाहपंचमीनिमित्त तरौनी गावातून मिरवणूक काढली होती. या

Read More »
News

ट्रम्प दाम्पत्यासोबत डिनरसाठी मोजावे लागणार २ दशलक्ष डॉलर

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी अमेरिकेच्या भावी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्यासोबत शाही डिनरची संधी लाभावी अशी अनेकांची इच्छा असेल.

Read More »
News

अजित पवार कुटुंबाची जप्त केलेली मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली – मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिल्लीच्या ट्रिब्यूनल

Read More »
News

खुर्ची क्रमांक 222! काँग्रेसच्या खासदाराचे आसन! खुर्चीखाली 500 रुपयांचे नोटांचे बंडल सापडले

नवी दिल्ली – आज संसदीय अधिवेशनात अदानी विषयावर गोंधळ न होता काँग्रेसच्या खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याने मोठा गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आणि राज्यसभा

Read More »
News

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे दीर्घ आजाराने निधन

नाशिक- भाजपाचे ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांचे आज संध्याकाळी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांना 15 ऑक्टोबरला अहमदनगरच्या राजूर येथील राहत्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका आला

Read More »
News

कनौजमध्ये भीषण अपघात! ८ जणांचा मृत्यू ४० जखमी

कनौज- लखनौ-दिल्ली महामार्गावर कनौज इथे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टँकरला बसने धडक दिल्याने

Read More »
News

सांगलीत उपसरपंचाची हत्यागळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला !

सांगली – खानापूर तालुक्यातील घानवडे गावाच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव देवप्पा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे . गार्डी

Read More »

विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. करवीर तालुक्यातील मांडरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने

Read More »
News

हर्षवर्धन पाटील यांचे चालले काय? देवेंद्र फडणवीसांची कुटुंबासह भेट ?

मुंबई – इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडली आणि तुतारी हाती घेतली. राष्ट्र्वादी

Read More »
News

महाकुंभचे १३ डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

प्रयागराज- प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री योगी

Read More »
News

एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्री झाले! मात्र खातेवाटपाचा घोळ सुरुच राहणार

मुंबई – आज अत्यंत दिमाखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी

Read More »
News

संसद परिसरात काँग्रेसचे काळी जॅकेट घालून आंदोलन

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा

Read More »
News

१०४ वर्षे वयाच्या कैद्याची ३६ वर्षांनी तुरुंगातून सुटका

कोलकाता- पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या कैद्याची आता तब्बल ३६ वर्षांच्या तुरुंगवासानंतर वयाच्या १०४ व्या

Read More »
News

राहुल गांधी देशद्रोही! देश तोडायचा आहे! भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशद्राही आहेत. देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या लोकांशी राहुल गांधी यांचे घनिष्ठ संबंध आहेत,असा

Read More »
News

अवकाळी पावसाने द्राक्ष-कांदा उत्पादकांची चिंता वाढली

नाशिक- द्राक्ष बागायतदारांनी कडाक्याच्या थंडीचा धसका घेतला असताना काल रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या,

Read More »
News

वरळी हिट अँड रन आरोपीची सुप्रीम कोर्टात याचिका

मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च

Read More »