
लाडकी बहीण प्रोत्साहन भत्ता द्या! अंगणवाडी सेविकांची मागणी
अहिल्यानगर- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा खूप






















