
पंजाबच्या सुवर्ण मंदिरात माजी उप मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला
अमृतसर – पंजाबच्या अमृतसरमधील विख्यात सुवर्ण मंदिरात माजी उप मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर आज सकाळी खालिस्तानी चळवळीशी संबंधित चौरा या