
ईव्हीएमच्या निकालात गडबड आहे का? मारकडवाडीत बॅलेट पेपरने पुन्हा मतदान होणार
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन सात दिवस उलटले तरी गोंधळ सुरू आहे. एक सत्तास्थापनेचा गोंधळ आणि दुसरा अविश्वसनीय निकालाचा गोंधळ. महाराष्ट्रात यावेळी 66