
युगेंद्र पवारांनाही पुन्हा मतमोजणी हवी! गावांचे निकाल आम्हाला मान्य नाहीत
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या





















