
पहलगामच्या दहशतवाद्यांवर 20 लाख इनामकाश्मिरात पोस्टर! मोदींची आदमपूरला भेट
श्रीनगर – पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला असला तरी हा हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडलेले नाही. भारतीय तपास यंत्रणा त्यांचा





















