
फटाक्यांचा आवाज वांद्य्रापर्यंत गेला पाहिजे मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले
दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे