
रशियाविरूध्द शस्त्रास्त्रे वापरण्यास युक्रेनला बायडन यांनी मंजुरी दिली
वॉशिंग्टन – रशियाच्या महत्वाच्या शहरांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेने पुरविलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने मान्यता दिली आहे,अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने






















