
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंना पैशांच्या बॅगेसकट घेरले डायर्यांमध्ये 15 कोटींच्या नोंदी! मुंबईच्या नेत्याने तावडेंना अडकवले?
मुंबई – उद्या महाराष्ट्र विधानसभेचे मतदान होणार आहे. त्याआधी आज सकाळीच विरारमध्ये अत्यंत धक्कादायक असा पैसे वाटपाचा प्रकार घडला. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनाच






















