
दलित अत्याचार प्रकरणी कोर्टाने ९८ जणांना सुनावली जन्मठेप शिक्षा
बंगळुरू – कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित समाजाच्या झोपड्यांना आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने १०१






















