News

किल्ले राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात २० ते २५ पर्यटक जखमी

पुणे – किल्ले राजगडावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीवाच्या आकांताने गडावरुन खाली धाव घेतली. तर काहींनी स्वतःला वाचवण्यासाठी

Read More »
News

ट्रम्प यांच्या रॅलीदरम्यान शस्त्रधारी व्यक्तीला अटक

लॉस एंजलिस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीच्या दिशेने जाणाऱ्या एका सशस्त्र व्यक्तीला काल पोलिसांनी अटक केली. त्याच्या गाडीमध्ये भरलेले पिस्तुल, काडतुसे व

Read More »
News

राज्यातील शाळांना यावर्षी दिवाळीची १४ दिवस सुट्टी

मुंबई – राज्यातील सर्व शाळांना यावर्षी दिवाळीची सुट्टी १४ दिवसांची असणार आहे.शालेय शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार २८ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे. मात्र १० नोव्हेंबर

Read More »
News

सलमान-दाऊदची मदत केली, त्याचा हिशेब करणार लॉरेन्स गँगने घेतली सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दकी यांना पोलीस सुरक्षा असतानाही त्यांची हत्या

Read More »
News

मविआची अधिकृत निवडणूक घोषणा एकत्र लढणार! सरकार घालवणार

मुंबई – महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास पहिली संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार

Read More »
News

कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चारचाकी-दुचाकी दिली

मुंबई – दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून विविध भेटवस्तूंसह विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि दुचाकी दिवाळी बोनस

Read More »
News

ज्येष्ठ नाटककार-लेखक आनंद म्हसवेकर यांचे निधन

डोंबिवली- ज्येष्ठ मराठी नाटककार, लेखक आनंद म्हसवेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच त्यांच्या मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते युएसए या आत्मचरित्राचा प्रकाशन

Read More »
News

पत्रकार गौरी लंकेश हत्येच्या आरोपींचे हिंदुत्ववाद्यांकडून स्वागत

बंगळुरू- पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोन आरोपींची जामनावर सुटका झाल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. विशेष न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केल्यानंतर ११

Read More »
News

देवीच्या विसर्जनावेळी बाप-लेक नदीत बुडाले

सिल्लोड – छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मधील एका गावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची घटना घडला. बराच वेळ शोध घेऊनही ते सापडले

Read More »
News

दिवाळीत मुंबई – नांदेड दरम्यान विशेष एक्स्प्रेस ट्रेन चालविणार

मुंबई- रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दिवाळीच्या काळात एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही गाडी मुंबई ते नांदेड दरम्यान चालवली जाणार आहे. ही विशेष एक्स्प्रेस

Read More »
News

पहिल्या महिन्यापासूनच गर्भवती महिला पोलिसांना साडी नेसता येणार

मुंबई- राज्यातील गर्भवती पोलिसांना शर्ट-पॅन्टच्या गणवेशाऐवजी साडी नेसण्याची चार महिन्यांनंतर मिळणारी सवलत आता पहिल्या महिन्यापासूनच देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. अर्थात, त्यासाठी या

Read More »
News

येत्या २१ ऑक्टोबरपासून राज्यभरातून पाऊस जाणार

परभणी- महाराष्ट्रात पुढील सात दिवसच पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाने माघारी जाण्याची तयारी केली असून २१ ऑक्टोबर पासून राज्यभरातून पाऊस परतणार असल्याचा अंदाज प्रसिद्धी हवामान

Read More »
News

नवनीत राणांना सामूहिकब लात्काराची धमकी!

अमरावती- अमरावती येथील माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी देण्यात आली

Read More »
News

बाबा सिद्दिकींचा गोळीबारात मृत्यू छातीत गोळी लागली! 2 जणांना अटक

मुंबई – राज्यात दसरा सणाची धामधूम सुरू असताना आज रात्री वांद्रे पूर्वच्या खेरवाडी सिग्नल येथे अजित पवार गटाचे आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार

Read More »
News

तामिळनाडू रेल्वे अपघात स्‍थळाची’एनआयए’ पथकाने पाहणी केली

चेन्नई- तामिळनाडूच्‍या कावराईपेट्टईजवळ काल रात्री म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी अपघातात झाला होता. या अपघातस्‍थळाला आज राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (एनआयए) अधिकार्‍यांनी भेट देऊन

Read More »
News

होमगार्डच्या मानधनासह भत्त्यांमध्ये दुपटीने वाढ

मुंबई -कायदा व सुव्यवस्था राखण्यात राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या होमगार्डच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. होमगार्डचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.

Read More »
News

पुण्यात महारष्ट्रातील पहिले थ्रीडी पोस्ट ऑफिस होणार

पुणे- आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस पुण्यातील सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच

Read More »
News

बोईंग कंपनी १० टक्के कर्मचाऱ्यांना काढणार

न्यूयार्क – आर्थिक संकटामुळे विमान उत्पादक कंपनी बोईंग आपल्या १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. त्यामुळे या कंपनीतील १७,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहेत.बोईंगचे अध्यक्ष

Read More »
News

पोटविकार चिकित्सक डॉ.श्रीखंडे यांचे निधन

मुंबई – मुंबईतील प्रसिध्द पोटविकार शल्यचिकित्सक डॉ.विनायक नागेश श्रीखंडे यांचे काल सकाळी दादर हिंदू कॉलनीमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या

Read More »
News

लोखंडवाला जंक्शनआता श्रीदेवी चौक

मुंबई -मुंबईतील लोखंडवाला जंक्शनचे आता श्रीदेवी जंक्शन असे नामकरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच परिसरातील ग्रीन एकर्स इमारतीत श्रीदेवी राहात

Read More »
News

दानशूरपणाचा वारसा पुढे चालू’टाटा’च्या कामगारांचा बोनस जमा

मुंबई – उद्योग विश्वात अत्युच्च शिखर गाठताना सामाजिक जाणिवांचे भान राखणारे, समाजातील गोरगरीबांच्या हितासाठी झटणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.

Read More »
News

शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भाविकांची गर्दी

शिर्डी- शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साई दर्शनासाठी भाविकांनी काल रात्रीपासूनच गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षीही साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले

Read More »
News

पुण्याच्या महालक्ष्मीला नेसवली सोळा किलो सोन्याची साडी

पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३

Read More »
News

अजय जडेजा बनला ‘जामसाहब ‘जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी

जामनगर – गुजरातमधील जामनगरच्या राजघराण्याने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याला या राजघराण्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जामसाहब शत्रुशल्यसिंहजी महाराज

Read More »