News

लोकार्पण करुन सरकार खोके काढतय! आदित्यचा घणाघात

मुंबई-लोकार्पण करुन सरकार स्वत:साठी खोके काढत आहे असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली.

Read More »
News

राजदचे पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

पटना – बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील विमानतळ परिसरात आज मॅार्निग वॅाकसाठी गेलेले राजद पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली.

Read More »
News

दिल्लीत दोन अल्पवयीन मुलांनी डॉक्टरची हॉस्पिटलमध्येच हत्या केली

नवी दिल्ली – देशभरात रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असातना राजधानी दिल्लीतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथील एका खासगी रुग्णालयात दोन

Read More »
News

सोमवारी संभाजी नगरात ‘बौद्ध लेणी बचाव’ मोर्चा

छत्रपती संभाजीनगर- जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या जिल्ह्यातील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून विपश्यना बुद्ध विहार व भिक्खु कुटी आहे.ही स्थळे अतिक्रमण असल्याचे

Read More »
News

महायुती आज 100 उमेदवार जाहीर करणार? नवरात्रीमध्ये मविआचेही जागावाटप होईल

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका 12 ऑक्टोबरला दसर्‍याच्या दिवशी किंवा त्याआधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळेच मविआ आणि महायुती या दोन्ही गटांनी उमेदवार निश्‍चिततेच्या प्रक्रियेला

Read More »
News

जम्मूतील भाजपचे उमेदवार मुश्ताक बुखारी यांचे निधन

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमधील सुरणकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन

Read More »
News

देशात यावर्षी पावसामुळे १५०० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात यंदा मोसमी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला असून २०२०

Read More »
News

गोरेगावच्या महात्रिपुरसुंदरी देवस्थानचा नवरात्री उत्सव

मुंबई – शारदीय नवरात्रोत्सव यंदा गोरेगावात महात्रिपुरसुंदरी देवस्थानच्यावतीने पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.हा शारदीय नवरात्री उत्सव उद्या गुरुवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार

Read More »
News

2029 ला फक्त भाजपा! अमित शहांची घोषणा एकनाथ शिंदे-अजित पवारांना हाकलणार

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत दादरमध्ये भाजपा पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडला. यावेळी अमित शहा

Read More »
News

जन्मदात्रीची हत्या करणार्‍या क्रूरकर्म्याची फाशी कायम! हायकोर्टाचा शिक्कामोर्तब

मुंबई – जन्मदात्री आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधम मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती

Read More »
News

भाजपाने हरियाणाचे वाटोळे केले! राहुल गांधींचा हरयाणात घणाघात

सोनीपत- हरियाणातील भाजपा सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे, असा घणाघात काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केला. ते हरियाणा विधानसभा

Read More »
News

नाल्यावर टाकलेल्या विजेच्या खांबावरून विद्यार्थ्यांची वाटचाल

पणजी- फोंडा तालुक्यातील खांडेपार पंचायत क्षेत्रातील पाचमे गावात विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची वाट बिकट बनली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नाल्यावर टाकलेल्या वीज खांबाचा आधार

Read More »
News

चंद्रपुरात ११ जणांचा बळी! वाघीण अखेर जेरबंद

चंद्रपूर – मागील तीन वर्षे चंद्रपुरात उच्छाद मांडलेल्या एका वाघिणीला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. आहे.या वाघिणीने ३ वर्षात ११ जणांचा बळी घेतला

Read More »
News

लोकायुक्तांनी सिध्दरामय्यांची चौकशी सुरू केली

बंगळुरू – म्हैसूरच्या लोकायुक्तांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा सहभाग असलेल्या कथित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (मुडा) जमीन घोटाळ्याप्रकरणी आजपासून चौकशी सुरू केली. याप्रकरणी लोकायुक्तांनी २७

Read More »
News

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारचा धडाका दोनच तासांची मंत्रिमंडळ बैठक! 38 निर्णय

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे महायुती सरकारने शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. आज केवळ दोन

Read More »
News

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रचार संपला

श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यासाठी जम्मू, उधमपूर, सांबा आणि जम्मू विभागातील कठुआ आणि उत्तर काश्मीरमधील

Read More »
News

‘बूक माय शो’च्या हेमराजानीला फडणविसांनी भेट नाकारली

मुंबई – कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार केल्याचा आरोप असलेल्या बूक माय शो या कंपनीचा सीईओ आशिष हेमराजानी याने आज पोलिसांचे समन्स असताना चौकशीसाठी न जाता

Read More »
News

गांधीनगर जंक्शनवर बेस्ट बसला भीषण आग

मुंबई – जेव्हीएलआरच्या गांधीनगर जंक्शनवर बेस्टच्या ३०३ बसला भीषण आग लागली. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. चालकाच्या प्रसंगावधानमुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.ही बस

Read More »
News

नोटांवर अनुपम खेरचा फोटो सराफाची सव्वा कोटींची फसवणूक

अहमदाबाद –महात्मा गांधींऐवजी सिनेअभिनेता अनुपम खेर याचा फोटो असलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वापरून एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक करण्याची घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली.

Read More »
News

नफेखोरीमुळे शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स १२७२ अंकांनी घसरला

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात आज अत्यंत खराब झाली. नफेखोरांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सक्समध्ये १२७२ अंकांची

Read More »
News

कल्याण शहरातील पाणी पुरवठा आज बंद

कल्याण – बारावे येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात महावितरण उद्या रोहित्र दुरुस्तीचे काम करणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कल्याण

Read More »
News

अदानी उद्योगसमूह आता सौरऊर्जा साहित्य बनवणार

अहमदाबाद – सिमेंट, वीजनिर्मिती, खाद्यतेल, इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक क्षेत्रात असलेला अदानी उद्योगसमूह आता सौरऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याचीही निर्मिती करणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अॅल्युमिनियम

Read More »
News

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा

Read More »
News

म्हाडाच्या लॉटरीत डोमेसाईलची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव

मुंबई : म्हाडाच्या लॉटरीत डोमेसाईलची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर

Read More »