
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचे नाव
पुणे पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग

पुणे पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग

रेक्यविकआईसलँडच्या एका दुर्गम गावात पांढऱ्या अस्वलाचे दर्शन झाले असून गेल्या ८ वर्षात हा दुर्मिळ पोलर बिअर पहिल्यांदाच दिसला आहे. पांढऱ्या अस्वलापासून धोका असल्याचा संशय आल्याने

नवी दिल्ली – एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे

पुणे- पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील मतेनगर येथे आज एका सुपर मार्केटला भीषण आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती अशी प्राथमिक माहिती मिळाली

हैद्राबाद – तिरुपती येथील बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून विकण्यात येणारे लाडू आता पवित्र असून त्यात कोणतीही अशुद्धी नसल्याचा निर्वाळा तिरुपती येथील मंदिर ट्रस्टने दिला आहे.तिरुपती

रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परीसारखे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. हे फुलपाखरू अमेरिकेच्या उत्तर भागात आढळते. लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते

मुंबई – मुंबईतील कोस्टल रोडवरील वाहतूक आता आठवड्यातील सातही दिवस सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.पालिकेमार्फत हा रस्ता शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस

केदारनाथ – चार धाम यात्रेतील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे केदारनाथ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ही यात्रा थांबली असून पोलीस प्रशासनाने

मुंबई – मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २२ सप्टेंबर रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. ठाणे आणि

मुंबई – मुंबईतील दोन मोठ्या गणेशोत्सव मंडळांना यंदा कोट्यावधी रुपयांची देणगी मिळाली आहे. लालबागच्या राजाला यंदा विक्रमी देणगी मिळाली आहे.लालबागचा राजा मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी

वर्धा – गेले काही दिवस काँग्रेसवर सतत अत्यंत जळजळीत टीका करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथील जाहीर सभेत गणपती पूजेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला.

अयोध्या – राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मंदिर परिसरात आणखी १८ मंदिरेही बांधली जात आहेत. २२ जानेवारी २०२५ रोजी अयोध्येमध्ये पुन्हा एकदा

*’इस्रो’च्या प्रमुखांची माहिती नवी दिल्ली- इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी आज चांद्रयान-४ आणि गगनयान भारतीय अंतराळ मोहिमांबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई – जागतिक आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८४,६९४ चा सार्वकालीक उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स

वाशीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशीम दौऱ्यावर येणार होते. पण अचानक त्यांनी हा दौरा रद्द केला असून ते ५ ऑक्टोबरला वाशमला येणार आहेत

नगर – तालुक्यातील नारायणडोहो गावच्या शिवारात बुधवारी दुपारी जिवंत हातबॉम्ब आढळला. हा हातबॉम्ब सुमारे २१० वर्षांपूर्वीचा म्हणजे १८१४ मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला

नवी दिल्ली- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ

मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९

मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला. त्यांना सायन

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्याची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा,

*हायकोर्टाच्या आदेशानंतरमध्य रेल्वेचा निर्णय मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो. त्यामुळे आता रेल्वेचा मधला मालडबा

कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटनी अल्बानिस यांनी याचे सूतोवाच केले. यासाठी येत्या काही दिवसांत समाजमाध्यम

इचलकरंजी- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून आबालवृद्धांचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी एक आगळीवेगळी सेवा प्रदान केली. डॉ.तोष्णीवाल यांनी

अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या पीएम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त वर्ध्यात वर्षपूर्ती