
अमेरिकेकडून घेतलेले मानवर हितटेहाळणी विमान समुद्रात कोसळले
कोलकाता – हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेकडून भाड्याने घेतलेले मानवरहित टेहाळणी विमान काल बंगालच्या उपसागरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.देशाच्या समुद्री मार्गावर टेहळणी व हेरगिरी करण्यासाठी आणलेल्या






















