
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाले.बँक निफ्टीत किंचित वाढ

मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाले.बँक निफ्टीत किंचित वाढ

मुंबई – अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात

अहमदाबादभारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात उडी घेतली असून त्याने सदस्य नोंदणी करुन भाजपामध्ये प्रवेश केला. त्याची पत्नी रिवाबा जडेजा भाजपाची आमदार आहे.भाजपा

वॉशिंग्टन – अंटार्टिकावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा करणार आहे.त्यासाठी नासाच्या रॉकेट विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे पथक

किव्ह – युक्रेनवरील रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांवर नाराज आहेत.काही मंत्र्यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री दिमित्रो

होम – स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना कोपनहेगन विद्यापीठात निषेध आंदोलनादरम्यान आज पोलिसांनी अटक केली.इस्राईलकडून गाझा पट्टी आणि वेस्ट बँकवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ

नवी दिल्ली – कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतंर्गत पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना १ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. त्यामुळे पेन्शनसाठी

चेन्नई – तामिळनाडूचे ७१ वर्षांचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वतः सायकल चालवितानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ काही

सिंगापूर – सिंगापूर दोर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरच्या संसदेला भेट दिली. त्यावेळी सिंगापूरच्या पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला किंचित दिलासा दिला. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये

जयपूर – राजस्थान पोलीस दलाच्या दुय्यम सेवा विभागात भरतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला

जकार्ता – इंडोनेशियात बहुतांश दाम्पत्यांना चार-पाच मुले असतात. याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी इंडोनेशियाच्या नागरिकांचे कौतूक केले.जास्त मुले जन्माला घालण्याची परंपरा अशीच सुरू ठेवा,असा सल्लाही दिला.
मुंबई- गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी काल पुकारलेला संप आज कामगार संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मागे घेतला. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारमधील सगळेच घटक पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरजोरात प्रचार करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा

उज्जैन- मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या बाबा महाकाल यांच्या मिरवणुकीबाबत एक वेगळा वाद रंगला आहे. अकराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीला आजपर्यंत ‘शाही सवारी’

धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दारासह या विविध कामांचा शुभारंभ दसर्याच्या मुहूर्तावर केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह मंत्री उपस्थित राहणार असल्याची

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा

मुंबई -विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर

नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आंध्र् प्रदेश व गुजरातमधील पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना पूर आले असून अनेक

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’चा देखावा केला असून तो भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. श्रीमंत

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने आणखी एक स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. ही मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी

सिंगापूर – सिटीब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले. चांगी विमानतळावर त्यांचे भारतीय समुदायाच्या लोकांनी ढोल वाजवत जंगी स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनीही

कंपाला – युगांडाचे विरोधी पक्ष नेते बॉबी वाईन हे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्या नॅशनल युनिटी प्लॅटफॉर्म या पक्षाने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये ही

पुणे-फुलांची पणन व्यवस्था बळकट व्हावी,शेतकरी फूलशेतीकडे वळावेत, यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्यावतीने बंगळुरूच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील