Home / Archive by category "Top_News"
News

मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी अमेरिकेत चालविली सायकल

चेन्नई – तामिळनाडूचे ७१ वर्षांचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वतः सायकल चालवितानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ काही

Read More »
News

नरेंद्र मोदी सिंगापूरच्या संसदेत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी

सिंगापूर – सिंगापूर दोर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरच्या संसदेला भेट दिली. त्यावेळी सिंगापूरच्या पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी

Read More »
News

पूजा खेडकरला अटकेपासून २६ सप्टेंबरपर्यंत संरक्षण

नवी दिल्ली – चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला किंचित दिलासा दिला. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये

Read More »
News

राजस्थानच्या पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण

जयपूर – राजस्थान पोलीस दलाच्या दुय्यम सेवा विभागात भरतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला

Read More »
News

चार-पाच मुले जन्माला घाला! पोप फ्रान्सिस यांचा अजब सल्ला

जकार्ता – इंडोनेशियात बहुतांश दाम्पत्यांना चार-पाच मुले असतात. याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी इंडोनेशियाच्या नागरिकांचे कौतूक केले.जास्त मुले जन्माला घालण्याची परंपरा अशीच सुरू ठेवा,असा सल्लाही दिला.

Read More »
Top_News

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली बैठक यशस्वी! वेतनवाढीनंतर एसटी कामगारांचा संप मागे

मुंबई- गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी काल पुकारलेला संप आज कामगार संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मागे घेतला. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा

Read More »
News

‘लाडकी बहीण’ योजनेवर अजित पवारांचा दावा! जाहिरात-पोस्टरवरून ‘मुख्यमंत्री’ शब्द काढला

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारमधील सगळेच घटक पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरजोरात प्रचार करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा

Read More »
News

शब्दही हिंदू-मुस्लीम? ‘शाही’ इस्लामी! ‘राजसी’ वापरा

उज्जैन- मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या बाबा महाकाल यांच्या मिरवणुकीबाबत एक वेगळा वाद रंगला आहे. अकराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीला आजपर्यंत ‘शाही सवारी’

Read More »
News

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार दसऱ्याच्या मुहुर्तावर

धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दारासह या विविध कामांचा शुभारंभ दसर्‍याच्या मुहूर्तावर केला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह मंत्री उपस्थित राहणार असल्याची

Read More »
News

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा

Read More »
News

विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नका! पोलिसांचा आदेश

मुंबई -विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर

Read More »
News

देशभरात पावसाचे थैमान८ सप्टेंबरपर्यंत जोर कायम

नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आंध्र् प्रदेश व गुजरातमधील पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना पूर आले असून अनेक

Read More »
News

यंदा दगडूशेठ गणरायाला जटोली शिवमंदिराचा देखावा

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाने यंदा हिमाचल प्रदेश, जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’चा देखावा केला असून तो भाविकांचे आकर्षण ठरणार आहे. श्रीमंत

Read More »
News

कोकणसाठी आणखी एक गणेशोत्सव स्पेशल ट्रेन

मुंबई – गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने आणखी एक स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. ही मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी

Read More »
News

नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये ढोल वाजवत आनंद लुटला

सिंगापूर – सिटीब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले. चांगी विमानतळावर त्यांचे भारतीय समुदायाच्या लोकांनी ढोल वाजवत जंगी स्वागत केले. त्यावेळी मोदी यांनीही

Read More »
News

युगांडाचा विरोधी पक्ष नेता पोलिसांच्या गोळीबारात जखमी

कंपाला – युगांडाचे विरोधी पक्ष नेते बॉबी वाईन हे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्या नॅशनल युनिटी प्लॅटफॉर्म या पक्षाने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये ही

Read More »
News

पुण्यात भरणार राज्यातील पहिला फुल लिलाव बाजार

पुणे-फुलांची पणन व्यवस्था बळकट व्हावी,शेतकरी फूलशेतीकडे वळावेत, यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था अपेडा आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्यावतीने बंगळुरूच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील

Read More »
News

विनेश फोगाट-बजरंग पुनियाने राहुल गांधींची भेट घेतली

नवी दिल्ली- विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेदरम्यान कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जास्त

Read More »
News

रत्नागिरीत मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर हल्ला

रत्नागिरी – रत्नागिरी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर काल रात्री १० वाजता रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात

Read More »
News

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान अमेरिककडून जप्त

सेंटो डोमिंगो- व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मधुरो यांच्यावरील निर्बंधांची अंमलबजावणी करताना अमेरिकेने त्यांचे खासगी विमान दासो ऑफ फाल्कन ९०० ईएक्स हे डोमिनिका रिपब्लिकमधून जप्त केले आहे.या

Read More »
News

‘सीपीएस’ चे सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय अखेर मागे

मुंबई- गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन म्हणजेच सीपीएस अंतर्गत असलेले सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता

Read More »
News

बलात्कार करणाऱ्याला 10 दिवसांत फाशी देणार! ममता बॅनर्जी सरकारचा कायदा

कोलकाता- कोलकातामधील शिकाऊ महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणासह देशात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असताना पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज बलात्काऱ्याला

Read More »
News

एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण चक्काजाम! एसटी बंद! मुख्यमंत्र्यांना आता जाग आली! आज चर्चा करणार

मुंबई- महाराष्ट्रातील एसटी कामगारांनी 2021 मध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते, भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि सदा खोतांच्या नेतृत्वाखाली तब्बल 5 महिने चक्काजाम आंदोलन केले. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी

Read More »
News

अहमदनगर स्थानकाच्या अहिल्यानग रनामांतराला रेल्वेकडून हिरवा कंदील

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाचे नावही अहिल्यानगर करण्याला आपली हरकत नाही असे पत्र भारतीय रेल्वेने दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री

Read More »