
शिवद्रोही सरकार चले जाव! मविआचे शक्तिप्रदर्शन! अनेक दशकानंतर शरद पवार मोर्चात चालले!
मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले! यावेळी उद्धव ठाकरे






















