
आज खार,वांद्रे परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची

मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची

नवी दिल्ली- राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे असे वक्तव्य भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केले आहे. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि

पिलभित – उत्तर प्रदेशात गेल्या ४७ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व या कालावधीत ७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन लांडग्यांपैकी एका लांडग्याला पकडण्यात वनविभागाला यश आले

जळगाव- जिल्ह्यातील पाचोरा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता.या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे या

लखनौ- सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मजकुरावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कडक सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी पोस्ट टाकली तर त्या

सिंधुदुर्ग- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. आज मविआने मालवणात मोर्चा जाहीर केला होता. याप्रसंगी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे

बडोदा – पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना काल समोर आला असून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्वसूचना न देता अचानक बडोदा स्थानकात

मुंबई – मुंबईतील आरे डेअरीची १८११ दूध विक्री केंद्र (स्टॉल) महानंद डेअरीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानंद डेअरी सध्या तोट्यात आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी

सातारा – कोयना धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणामध्ये एकूण १०२.४३ टीएमसी (९७.४४%) पाणीसाठा झाला असून मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय

खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंदमुंबई – खार आणि वांद्रे पश्चिम येथे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही विभागातील नागरिकांचा पाणीपुरवठा

उत्तरकाशी – उत्तरकाशीच्या वरुणावत पर्वतावरुन झालेल्या दगडांच्या वर्षांवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गोफियारा क्षेत्रात एकच गोंधळ झाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या

पिंपरी – भीमाशंकर अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला

पणजी – प्लॅस्टिकचा वापर कायमचा बंद व्हावा यासाठी पणजी पालिकेने नवीन शक्कल लढवली असून आता पणजी बाजारात कापडी पिशव्या भाड्याने मिळणार आहेत. ग्राहकांना भाड्यापोटी २०

छत्रपती संभाजीनगर- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. याच समृद्धी महामार्गावर ११ जुलैला छत्रपती संभाजीनगरपासून

रायगड – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. राजस्थान हायकोर्टाने १३ ऑगस्टला आसाराम बापूला

शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभेने मुलीच्या विवाहाचे किमान वय १८ वरुन २१ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल विधीमंडळाने कालच या संबंधीचे विधेयक मंजूर केले आहे.

लखनऊ-भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील ८ रेल्वे स्थानकांच्या नावात बदल केला आहे. मोगल शासकांची ही नावे बदलण्यात आली असून या स्थानकांना संतांची व स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्यात

कोलंबो – भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल झाल्या आहेत.या दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोत तीन दिवसांच्या दौर्यावर

कराड- महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या पाटणच्या कोयना धरणातील पाणीसाठा १००.३८ टीएमसी इतका झाला आहे.त्यानंतर आता आगामी पावसाची शक्यता आणि या धरणाची साठवण क्षमता लक्षात घेता या

मुंबई- मुंबई महापालिका पालिका कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतीच पालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली.राज्य

ठाणे- आज मुंबई, ठाणे, पुणे येथे दहीहंडी उत्सवानिमित्त गोविंदा पथकांनी उंचचउंच थर लावण्याची स्पर्धाच केली. जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने यंदाही 10 थर लावण्याचा प्रयत्न केला.

कोलकाता- कोलकाता येथील रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. या

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ यानाच्या साह्याने चार अंतराळवीर आज अंतराळात रवाना झाले. पृथ्वीपासून तब्बल ७०० किलोमीटर उंचीवरीत कक्षेत हे अंतराळवीर