Home / Archive by category "Top_News"
News

मल्याळम अभिनेते मोहनलाल कोचीच्या रुग्णालयात दाखल

कोची- मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने आज त्यांना कोचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप, श्वास घेण्यास त्रास आणि स्नायुदुखी अशी लक्षणे आहेत. रुग्णालयाने

Read More »
News

दिल्लीच्या हवेतील गुणवत्तेत सुधारणा

नवी दिल्ली – नवी दिल्ली व परिसरातील हवेची गुणवत्ता कायम चिंतेचा विषय असतांनाच दिल्लीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. गेल्या

Read More »
News

रक्षाबंधनाला सकाळ पासून दुपारी दीडपर्यंत भद्राकाळ

मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ

Read More »
News

एसटीच्या ताफ्यात येणार २४७५ नव्या कोऱ्या बसेस

मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या

Read More »
News

पालघरच्या ‘गारगाई’ चेपाणी मुंबईकरांना मिळणार

मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला

Read More »
News

हाँगकाँगमध्ये वयोवृद्ध पांडाने दिला दोन पिल्लांना जन्म

हाँगकाँग- हाँगकाँगमधील ओशन पार्कमध्ये असलेल्या वयोवृद्ध पांडा मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची ही पांडा माता ठरली आहे.

Read More »
News

पुण्यातील वाघोली परिसरात टोळक्याने गाड्या पेटवल्या

पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच

Read More »
News

रशियात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा! ज्वालामुखीचा उद्रेक

मॉस्को- रशियाच्या पूर्व भागात आज पहाटे ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने रशियातील पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या जवळ असलेल्या श्वेलच ज्वालामुखीचाही उद्रेक झाला असून

Read More »
News

निवडणूक आयोगालाही खोके दिले का? संजय राऊत यांचा बोचरा सवाल

मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके

Read More »
News

फलटणमध्ये वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्याला भेगा

फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे

Read More »
News

‘लाडकी बहीण योजना’ पुढे सुरू ठेवायची ना? तीनही लाडके भाऊ बोलले! आम्हाला मत द्या!

पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही

Read More »
News

तुर्कीयेच्या संसदेत हाणामारी विरोधी पक्षाचे तीन नेते जखमी

अंकारा –तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले.

Read More »
News

उत्तर प्रदेशमध्ये साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरली ! जिवितहानी नाही

लखनौ – वाराणसीहून साबरमतीकडे चाललेल्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे आज सकाळी उत्तर प्रदेशच्या कानपूरनजिक रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने

Read More »
News

एम्पिल चक्रीवादळ जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले

टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या

Read More »
News

अदानीचा बांगलादेशला वीजपुरवठा सुरुच राहणार

नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल

Read More »
News

बिहारमध्ये पुन्हा पूल कोसळला यावेळी १७१० कोटी पाण्यात गेले

भागलपूर- बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळण्याची घटना घडली. भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेला पूल आज कोसळला. विशेष म्हणजे, हा चौपदरी पूल तिसऱ्यांदा गंगा

Read More »
News

सरकारने मुंबई विकायला काढली! उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार

Read More »
News

बांगलादेश हिंसाचारात ६५० जणांचा मृत्यू

ढाका – बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून आरक्षणविरोधात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे ६५० जणांचा

Read More »
News

किल्ले रायगडावरील पायरी मार्ग खुला

रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात

Read More »
News

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी अनेक भागात पूरस्थिती  

शिमला – हिमाचल प्रदेशातील दमराली येथे रात्री उशिरा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या घटनेत रस्ते आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले

Read More »
News

गणेशोत्सव मंडप परवानगीच्या पालिकेच्या अटी- शर्ती अखेर रद्द

मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्‍या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने

Read More »
News

‘आनंदाचा शिधा’ योजनेच्या निविदा प्रक्रियेला कोर्टात आक्षेप

मुंबई- राज्य सरकार गौरी-गणपती सणानिमित्त नागरिकांसाठी ‘आनंदाचा शिधा ‘ योजना राबविणार आहे.मात्र या योजनेच्या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.या

Read More »
News

ठाण्यातील कळवा रूग्णालयात ३०० निवासी डॉक्टर संपावर

ठाणे – गेल्या आठवड्यात कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या

Read More »
News

देशातील २१ वी पंचवार्षिक पशुगणना १ सप्टेंबरपासून

छत्रपती संभाजीनगर – देशातील २१ वी पंचवार्षिक पाळीव पशुगणना येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.ही पशुगणना मोहीम पुढील चार महिने म्हणजे ३१ डिसेंबरपर्यत चालणार आहे.त्या

Read More »