Home / Archive by category "Top_News"
News

रक्षाबंधनाचा संबंध मुघलांशी! वक्तव्यावरून सुधा मूर्ती ट्रोल

नवी दिल्ली -राज्यसभेच्या खासदार, लेखिका सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सणाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. एका व्हिडिओत सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे

Read More »
News

रक्षाबंधननिमित्त प्रियांका गांधी यांनी लहानपणीचा फोटो शेअर केला

नवी दिल्ली- काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज आपले बंधु आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Read More »
News

राष्ट्रीय जनहित पक्षातून संजय पांडे लढणार

नाशिक – बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले. त्यांनी

Read More »
News

आचरा समुद्रात बोट बुडाली! तीन मच्छीमारांचा मृत्यू

आचरा – मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात नारळी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी आज पहाटे बोट खडकाला आदळल्याने तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला. तर एक जण बचावला. या

Read More »
News

पेंग्विनच्या देखभालीच्या खर्चात वाढ! २० कोटींच्या खर्चासाठी निविदा

मुंबई – मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनवरून महापालिका आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी टीका होत आली आहे. त्यात आता देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत २० कोटींच्या

Read More »
News

सावत्र भाऊ एकत्र! तिघे लाडके भाऊ आपसात भांडू लागले! अजित पवार टार्गेट! भाजपाचा ठिय्या! शिंदे गटाचा कार्यक्रमावर बहिष्कार

पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काल झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन भावांनी एकमेकांची तोंडभरून

Read More »
News

तेलंगणाच्या तरुणाचा अमेरिकेत मृत्यूमृत देह ताब्यात घेण्यासाठी आईची धडपड

हैदराबाद – तेलंगणातील एका तरुणाचा अमेरिकेत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तीन दिवस उलटून गेल्यावरही त्याच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह ताब्यात घेता आलेला नाही.आपल्या मुलाचा मृतदेह मिळावा

Read More »
News

राज्यात येत्या ४ दिवसांतपुन्हा पाऊस पडणार

मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी

Read More »
News

आज ब्ल्यू मून योग नाही !

मुंबई – एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे

Read More »
News

मल्याळम अभिनेते मोहनलाल कोचीच्या रुग्णालयात दाखल

कोची- मल्याळम अभिनेते मोहनलाल यांची तब्येत बिघडल्याने आज त्यांना कोचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप, श्वास घेण्यास त्रास आणि स्नायुदुखी अशी लक्षणे आहेत. रुग्णालयाने

Read More »
News

दिल्लीच्या हवेतील गुणवत्तेत सुधारणा

नवी दिल्ली – नवी दिल्ली व परिसरातील हवेची गुणवत्ता कायम चिंतेचा विषय असतांनाच दिल्लीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. गेल्या

Read More »
News

रक्षाबंधनाला सकाळ पासून दुपारी दीडपर्यंत भद्राकाळ

मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ

Read More »
News

एसटीच्या ताफ्यात येणार २४७५ नव्या कोऱ्या बसेस

मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या

Read More »
News

पालघरच्या ‘गारगाई’ चेपाणी मुंबईकरांना मिळणार

मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला

Read More »
News

हाँगकाँगमध्ये वयोवृद्ध पांडाने दिला दोन पिल्लांना जन्म

हाँगकाँग- हाँगकाँगमधील ओशन पार्कमध्ये असलेल्या वयोवृद्ध पांडा मादीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची ही पांडा माता ठरली आहे.

Read More »
News

पुण्यातील वाघोली परिसरात टोळक्याने गाड्या पेटवल्या

पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच

Read More »
News

रशियात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा! ज्वालामुखीचा उद्रेक

मॉस्को- रशियाच्या पूर्व भागात आज पहाटे ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाने रशियातील पूर्वेकडच्या किनारपट्टीच्या जवळ असलेल्या श्वेलच ज्वालामुखीचाही उद्रेक झाला असून

Read More »
News

निवडणूक आयोगालाही खोके दिले का? संजय राऊत यांचा बोचरा सवाल

मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके

Read More »
News

फलटणमध्ये वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्याला भेगा

फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे

Read More »
News

‘लाडकी बहीण योजना’ पुढे सुरू ठेवायची ना? तीनही लाडके भाऊ बोलले! आम्हाला मत द्या!

पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही

Read More »
News

तुर्कीयेच्या संसदेत हाणामारी विरोधी पक्षाचे तीन नेते जखमी

अंकारा –तुर्कीयेच्या संसदेत काल जोरदार हाणामारी होऊन खासदारांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही हाणामारी सुमारे ३० मिनिटे चालली. यात विरोधी पक्षाचे तीन खासदार जखमी झाले.

Read More »
News

उत्तर प्रदेशमध्ये साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरली ! जिवितहानी नाही

लखनौ – वाराणसीहून साबरमतीकडे चाललेल्या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे आज सकाळी उत्तर प्रदेशच्या कानपूरनजिक रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने

Read More »
News

एम्पिल चक्रीवादळ जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले

टोकिओ- एम्पिल चक्रीवादळ काल संध्याकळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. जपानच्या हवामान संस्थेने याचे वर्णन शक्तिशाली आणि धोकादायक वादळ म्हणून केले आहे. वादळामुळे राजधानी टोकियोसह जपानच्या

Read More »
News

अदानीचा बांगलादेशला वीजपुरवठा सुरुच राहणार

नवी दिल्ली – बांगलादेशमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतरही अदानी पॉवर कंपनी आपल्या झारखंडमधील सोळाशे मेगावॉटच्या वीजनिर्मिती प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणार वीजपुरवठा सुरूच ठेवणार आहे. कंपनीने काल

Read More »